Puja Bonkile
मशरूमला आरोग्याच्या दृष्टीने रामबाण औषध मानले जाते.
मशरुममध्ये अनेक पोषक घटक असतात.
ही एक अशी भाजी आहे, जी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. मशरूम चवीला देखील उत्तम लागतात.
मशरूम केवळ चवीलाच अप्रतिम नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
रोगप्रतिकार शक्ती वाडण्यास मदत मिळते.
ह्रदयाचे आरोग्य चांगले राहते.
मधुमेहांसाठी फायदेशीर आहे.
त्वचेवरील सुरकुत्या कमी होतीत.