Akhil Akkineni: नागार्जुनच्या मुलाचा Muscular Look

गोमन्तक डिजिटल टीम

अखिल अक्किनेनी हा साऊथचा सुपरस्टार नागार्जुन याचा मुलागा आहे.

Akhil Akkineni | Instagram

अखिल सोशल मिडियावर खुपच सक्रिय असतो.

Akhil Akkineni | Instagram

त्याच्या Muscular Look सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Akhil Akkineni | Instagram

तो नेहमीच जिम आणि वर्कआउटचे देखील फोटो शेअर करत असतो.

Akhil Akkineni | Instagram

सोशल मिडियावर अखिलचा मोठा चाहतावर्ग आहे.

Akhil Akkineni | Instagram

Agent चित्रपटात अखिले आपल्या अभिनयाची चुनूक दाखवली

Akhil Akkineni | Instagram

तो सध्या विविध प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.

Akhil Akkineni | Instagram
आणखी पाहण्यासाठी