समीर वानखेडेंना अडचणीत आणणारी ही सौंदर्यवती कोण?

Rahul sadolikar

त्या पार्टीत मुनमुनलाही अटक

दोन वर्षापूर्वी क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये एनसीबीने ३ ऑक्टोंबरला मॉडेल मुनमुन धमेचा हिला अटक केली होती. यावेळी ती चांगलीच चर्चेत आली होती

Munmun Dhamecha | Dainik Gomantak

मुनमुनचा वानखेडेंवर गंभीर आरोप

मिड-डे ला दिलेल्या माहितीनुसार, मुनमुन धमे भीतीपोटी गप्प बसली होती. पण आता सीबीआयने वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने सत्य बाहेर येईल. अशी अपेक्षा आहे.

Munmun Dhamecha | Dainik Gomantak

मुनमुन आणि आर्यनला जामीन मंजूर

मुनमुन धमे आणि आर्यन खान यांना 28 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

Munmun Dhamecha | Dainik Gomantak

मुनमुन धमेचा आहे तरी कोण?

मध्य प्रदेशची असणारी मुनमुन धमेचा एका उद्योगपती कुटूंबामधून आहे. मुनमुन धमेचा एक मॉडेल असून ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे.

Munmun Dhamecha | Dainik Gomantak

मुनमुनचे सोशल मिडीया

मुनमुन धमेचा अनेक कलाकारांसोबत पार्टी करताना दिसून येत आहे. या संबधीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Munmun Dhamecha | Dainik Gomantak

मुनमुनचा आरोप

प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धीसाठी केवळ मीडिया प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्याने माझ्यासारख्या अनेकांना खोट्या प्रकरणात गोवले आहे.

Munmun Dhamecha | Dainik Gomantak

मुनमुनचा वानखेडेंवर निशाणा

मुनमुन म्हणते की वानखेडेंना माहीत आहे की, मीडिया त्यांच्या कारवाईला कव्हरेज देईल. म्हणून वानखेडे सातत्याने मॉडेल्स आणि सेलिब्रेटींना टार्गेट करत होते.

Munmun Dhamecha | Dainik Gomantak
Hansika Motwani | Dainik Gomantak