Sameer Amunekar
'एम2एम' रो-रो फेरी या समुद्रमार्गामुळे मुंबई ते सिंधुदुर्गचा प्रवास तब्बल 5 ते 6 तासांनी कमी होणार आहे.
महाराष्ट्र मॅरीटाइम बोर्डकडून ही रो-रो फेरी सेवा सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई- विजयदुर्ग: 1, 4, 7, 11, 14, 18, 21, 25 मार्च, विजयदुर्ग- मुंबई: 2, 5, 8, 12, 15, 19, 22, 26 मार्च
मुंबईहून सकाळी 8 वाजता सुटेल व दुपारी 3 वाजता विजयदुर्गला पोहोचेल. परतीचा प्रवास दुपारी 12 ते सायंकाळी 7 – एकूण सुमारे 7 तासांचा प्रवास.
इकॉनॉमी: ₹2,500 | प्रिमियम: ₹4,000, बिझनेस: ₹7,500 | फर्स्ट क्लास: ₹9,000
बाईक: ₹1,000 | सायकल: ₹600, चारचाकी: ₹6,000 |बस: ₹13,000 ते ₹21,000
समुद्रमार्ग उपलब्ध झाल्याने मुंबईकरांसाठी कोकण प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि आरामदायी ठरणार आहे.