Sameer Panditrao
मुंबई गोवा महामार्गाजवळ श्री गणरायाचे एक अद्भुत ठिकाण आहे.
देवगड तालुक्यातील दाभोळे गावाजवळ असलेले पोखरबाव गणेश मंदिर.
हे मंदिर पांडवकालीन मानले जाते.
इथे काळ्या पाषाणातील चतुर्भुज गणपतीची मूर्ती आहे.
या मंदिराजवळ एक छोटी नदी आहे.
तेथे ओंकारेश्वर शिवमंदिरातही जाता येते.
हे ठिकाण शांत व निसर्गरम्य आहे.