Rajat Sawant
महोत्सव 4 ते 12 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार
देशातील सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव म्हणुन ओळख
यंदाचा महोत्सव हा भूत आणि भविष्य या संकल्पनेवर आधारीत
खाद्यपदार्थासह विविध वस्तू, पुस्तके, कपडे आणि शोभेच्या वस्तूंचे सुमारे 80 स्टॉल
कलाकार, नवोदित कलाकारांना कला सादर करण्याचे व्यासपीठ
कीबोर्ड चा वापर करून बनवलेली कार
संगणकामधील चीपचा वापर करून बनवलेली मोटरसायकल