Kavya Powar
मुलतानी मातीमुळे त्वचा गुळगुळीत आणि चमकदार होते
त्यामुळे डार्क स्पॉट कमी होऊन स्किन टोन सुधारण्यासही मदत होते
मुलतानी माती तुमच्या त्वचेवरील प्रत्येक प्रकारचे ऑइल, धूळ-माती कमी करते
मुलतानी मातीत मिनरल्स मोठ्यप्रमाणात असतात.
त्यामुळे त्वचा फ्रेश आणि चमकदार राहण्यास मदत मिळते.
मुलतानी माती तेलकट आणि मुरुमाच्या समस्येवर खूप फायदेशीर आहे.
मुलतानी माती सैल पडलेली त्वचा घट्ट करण्यास मदत करते.