Mukesh Ambani कडील 7 महागड्या ब्रँडेड वस्तु

Puja Bonkile

आज मुकेश अबांनी त्यांचा 66 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Mukesh Ambani Birthday | Dainik Gomantak

त्यांना राहणीमान साधे असले तरी त्यांच्याकडे बँडेड वस्तु आहेत.

Mukesh Ambani Birthday | Dainik Gomantak

ते आशियातील कर्वात महागड्या घराचे मालक आहेत. अंटीलियाची किंमत 1500 करोड आहे.

Mukesh Ambani Birthday | Dainik Gomantak

रिलायंस चेअरमॅन Mumbai Indians आयपीएल टिमचे मालक आहेत.

Mukesh Ambani Birthday | Dainik Gomantak

अंबानीजवळ 5.9 अरब रुपयाचे बोइंग बिझनेस जेट-2, 240 करोड रुपयाचे एअरबस A319 आणि 33 करोड फाल्कन 900 EX जेट

Mukesh Ambani Birthday | Dainik Gomantak

अंबानींकडे 13 करोड रुपयाची Rolls Royce Cullinan आणि 9 करोड रुपयाची BMW 760i अशा महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे.

Mukesh Ambani Birthday | Dainik Gomantak

दुबईमध्ये पाम जुमेराह बीचजवळ 80 मिलियन डॉलरचे आलिशान घर आहे.

Mukesh Ambani Birthday | Dainik Gomantak
Goa historical places | Dainik Gomantak