CSK vs MI मॅचमध्ये धोनीच्या लेकीनं वेधलं लक्ष

Pranali Kodre

आयपीएल २०२३ मध्ये ६ मे रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना झाला.

CSK vs MI | Twitter

चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने ६ विकेट्सने विजय मिळवला.

CSK vs MI | Twitter

या सामन्यासाठी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा देखील स्टेडियममध्ये उपस्थित होत्या.

MS Dhoni family | Dainik Gomantak

या आयपीएल हंगामात पहिल्यांदाच साक्षी आणि झिवा स्टेडियममध्ये दिसल्या.

Sakshi and Ziva Dhoni | Twitter

त्यामुळे त्यांनी या सामन्यादरम्यान लक्ष वेधले होते.

Sakshi and Ziva Dhoni | Twitter

यावेळी झिवा चेन्नई सुपर किंग्सचा झेंडा फडकावत तिचा बाबा आणि संघाला प्रोत्साहन देतानाही दिसली.

Ziva Dhoni | Twitter

साक्षी आणि झिवा शिवाय धोनीचे अन्य मित्रमंडळीही स्टेडियममध्ये उपस्थित होती.

MS Dhoni Friends and Family | Twitter

याशिवाय चेन्नईच्या अन्य खेळाडूंचे नातेवाईकही या सामन्यासाठी स्टेडियममध्ये असल्याचे दिसले होते.

CSK Players Family | Twitter
Jasprit Bumrah - Sanjana Ganesan | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी