MS Dhoni: कॅप्टनकूलने नऊ वर्षांपूर्वी घेतलेला 'तो' मोठा निर्णय

Pranali Kodre

मोठा निर्णय

एमएस धोनी याने 30 डिसेंबर 2014 रोजी कारकिर्दीतील मोठा निर्णय घेतला होता.

MS Dhoni | Dainik Gomantak

निवृत्ती

त्याने 9 वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला होता.

MS Dhoni | Dainik Gomantak

ऑस्ट्रेलिया दौरा

भारतीय संघ 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना मेलबर्न कसोटीनंतर धोनीने हा निर्णय घेतला होता.

MS Dhoni | Dainik Gomantak

धक्का

त्याच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला होता.

MS Dhoni | Dainik Gomantak

विराट नवा कर्णधार

धोनी त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधारही होता. पण त्याने निवृत्ती घेतल्याने विराट कोहलीकडे भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले.

MS Dhoni and Virat Kohli | Dainik Gomantak

नेतृत्व

धोनीने त्याच्या कारकिर्दीत 60 कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्यातील 27 सामने जिंकले होते.

MS Dhoni | Dainik Gomantak

कामगिरी

धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी सामने खेळले असून 6 शतकांसह 4876 धावा केल्या आहेत.

MS Dhoni | Dainik Gomantak
Pele | Dainik Gomantak