धोनी-साक्षीच्या लग्नाला 13 वर्षे पूर्ण, पाहा रोमँटिक Photo

Pranali Kodre

लोकप्रिय क्रिकेटपटू

एमएस धोनी भारतातील लोकप्रिय क्रिकेटपटू आहे, त्यामुळे त्याच्या मैदानावरील कामगिरीचीच नाही, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळेही चर्चेत येतो.

MS Dhoni | Twitter

लग्नाचा वाढदिवस

नुकताच धोनीने 4 जुलै रोजी त्याच्या लग्नाचा 13 वा वाढदिवस साजरा केला.

MS Dhoni with Wife Sakshi | Instagram

लग्न

एमएस धोनीने 4 जुलै 2010 रोजी साक्षी सिंग रावत हिच्याशी लग्नगाठ बांधली होती.

MS Dhoni with Wife Sakshi | Instagram

रिलेशनशीप

एमएस धोनी आणि साक्षी लग्नापूर्वी काहीवर्षे रिलेशनशीपमध्ये होते, त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

MS Dhoni with Wife Sakshi | Instagram

पहिली भेट

एमएस धोनी आणि साक्षी सर्वात पहिल्यांदा कोलकातामधील ताज हॉटेलमध्ये भेटले होते. त्यानंतर या दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती.

MS Dhoni with Wife Sakshi | Instagram

मुलगी

आता हे दोघेही गेली 13 वर्षे सुखाने संसार करत असून त्यांना 8 वर्षांची मुलगीही आहे. तिचे नाव झिवा आहे.

MS Dhoni with Wife Sakshi | Instagram

सोशल मीडिया

एमएस धोनी जरी सोशल मीडियावर फार सक्रिय नसला, तरी साक्षी बऱ्याचदा सोशल मीडियावर त्यांचे गोड फोटो शेअर करत असते.

MS Dhoni with Wife Sakshi | Instagram

धोनीच्या पाठीशी साक्षी

साक्षी गेली अनेक वर्षे एमएस धोनीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून बऱ्याचदा त्याला मैदानात येऊन पाठिंबा देताना दिसली आहे.

MS Dhoni with Wife Sakshi | Instagram
Sharad Pawar | Dainik Gomantak