Mouni Roy: न्यू ईअरला मौनी म्हणतेय,लेट्स डान्स...

दैनिक गोमन्तक

मौनी रॉय न्यू ईयरला सेलिब्रेशनसाठी आऊट ऑफ इंडिया गेली आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

ऑरेंज रंगाच्या ड्रेसमधील आपले हॉट फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Mouni Roy | Dainik Gomantak

या फोटोंमध्ये मौनीचा एकदम चिल मुड दिसत आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

मौनीने डान्स करताना आपला व्हिडिओ शेअर केला आहे. न्यू ईयरच्या सुरुवातीला तिचा डान्सचा मुड आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

मोनीच्या स्टायलिश लूकचे आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.

Mouni Roy | Dainik Gomantak

सोशल मीडियावर मोनी रॉयची प्रचंड मोठी फॅन फॉलोइंग आहे.

Mouni Roy | Dainik Gomantak

गॉर्जिअस मोनी रॉय आपल्या कातिल अदांनी चाहत्यांना कायमच आकर्षित करते.

Mouni Roy | Dainik Gomantak
Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी