आझाद आवाजे कैद नही होती! इफ्फीमध्ये सारा अली खानच्या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज

Kavya Powar

54 व्या इफ्फी महोत्सवात सारा अली खान आणि करण जोहरच्या 'ए वतन मेरे वतन' चित्रपटाच्या पहिल्या मोशन पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

Sara Ali Khan in 54th IFFI Goa | Dainik Gomantak

Amazon प्राइम

कन्नन अय्यर दिग्दर्शित हा चित्रपट Amazon प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. इन कॉन्वरसेशन मध्ये आज (21 नो.) चित्रपटाच्या पूर्ण टीमने हजेरी लावली.

Sara Ali Khan in 54th IFFI Goa | Dainik Gomantak

आझाद आवाजे कैद नही होती...

चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये सारा स्वातंत्र्यसैनिक उषा मेहता यांची भूमिका साकारत आहे. यामध्ये ती 'आझाद आवाजे कैद नही होती...' असा नारा देताना दिसत आहे.

Sara Ali Khan in 54th IFFI Goa | Dainik Gomantak

देशभक्तीपर गीत

काल इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्याला सुखविंदर सिंगने चित्रपटातील गाणे सादर केले होते. 'कत्रा कत्रा' या देशभक्तीपर गीताने सर्वांचीच मने जिंकली

Sara Ali Khan in 54th IFFI Goa | Dainik Gomantak

चित्रपटाचा AV

संवादाला सुरुवात करण्याआधी चित्रपटाचा AV दाखवण्यात आला ज्यामध्ये साराचे पात्र मायक्रोफोनवर बोलताना दिसत आहे.

Sara Ali Khan in 54th IFFI Goa | Dainik Gomantak

स्वातंत्र्यसैनिक

चित्रपट सत्य घटनांनी प्रेरित असून मुंबईतील एका महाविद्यालयीन मुलीचा निडर प्रवास दर्शवतो, जी पुढे स्वातंत्र्यसैनिक बनते.

Sara Ali Khan in 54th IFFI Goa | Dainik Gomantak

प्रेक्षकांची आतुरता

संपूर्ण टीमने चित्रपटाबद्दल सविस्तर माहिती दिल्याने चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत

Sara Ali Khan in 54th IFFI Goa | Dainik Gomantak

करन जोहर

दरम्यान, गप्पांची दरम्यान करन जोहरने आपल्या मिश्किल स्वभावाने सर्वांची मने जिंकली

Sara Ali Khan in 54th IFFI Goa | Dainik Gomantak

साराची सुंदरता

यावेळी पिवळ्या रंगाच्या साडीत सारा अधिकच सुंदर दिसत होती

Sara Ali Khan in 54th IFFI Goa | Dainik Gomantak