Kavya Powar
आईचे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अत्यंत महत्वाचे स्थान आहे.
14 मे ला मदर्स डे असल्याने तुम्ही आईसाठी काही गोष्टी करू शकता
यादिवशी तुम्ही आईसाठी सकाळी उठून नाश्ता तयार करा, मग आईच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून तुम्हालाही आनंद वाटेल
आईसोबत छान गप्पा मारा
आईला शॉपिंगला घेऊन जा आणि तिच्या आवडीची एखादी वस्तू खरेदी करून द्या
आईसोबत जुने फोटोंचे अलबल बघत छान वेळ घालवा
आईसोबत कुठेतरी ट्रीप प्लॅन करा