दैनिक गोमन्तक
2022मध्ये पर्यटकांनी भारतातील कोणत्या स्थळांना सर्वाधिक भेटी दिल्या, ते पाहुयात. गोवा भारतातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. गोव्याला भारताचे फन कॅपिटल म्हणले जाते.
सौंदर्य आणि भव्यतेमुळे ताजमहाल जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे.
अंबर किल्ला जयपुरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
अंबर किल्ला आकाराने मोठा आहे, तसेच त्यावर केलेली सुरेख हिंदू रजपुती शैली, नक्षीकाम पर्यटकांना आकर्षित करते.
कुतुब मिनार ही विटांनी बांधलेली जगातील सर्वात उंच इमारत आहे.
दिल्लीतील स्वामिनारायण पुरातन नाही पण अहमदाबादच्या स्वामी नारायण मंदिराची प्रतिकृती आहे.
सुवर्ण मंदिर हे शीख धर्मीयांचे सर्वात पवित्र स्थळ आणि प्रमुख गुरुद्वारा म्हणून ओळखलं जातं.
मेहरानगढ हा भारताच्या राजस्थान राज्यातील जोधपूरमधील एक किल्ला आहे.
Della Adventure Park हे लोणावळा येथे आहे. भारतातील मर्वात मोठे अडव्हेंचर पार्क म्हणून ते ओळखले जाते.
हा दिल्लीत असलेला भुईकोट किल्ला असून जागतिक वारसा स्थळांच्या यादीत त्याचा समावेश आहे.