Team Indiaकडून 2011 पासून दरवर्षी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

Pranali Kodre

साल 2011 पासून दरवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहलीचे वर्चस्व आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

साल 2011 ते 2019दरम्यान भारताकडून सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत विराटनेच अव्वल क्रमांक पटकावला होता, याला केवळ 2015 वर्ष अपवाद ठरले.

Virat Kohli | Dainik Gomantak

साल 2015 मध्ये अजिंक्य रहाणे 1352 धावांसह सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होता.

Ajinkya Rahane | Dainik Gomantak

विराटने 2011 मध्ये 1644 धावा, 2012 मध्ये 2186 धावा, 2013 मध्ये 1913 धावा, 2014 मध्ये 1644 धावा केल्या होत्या.

Virat Kohli | Dainik Gomantak

तसेच विराटने 2016 मध्ये 2595 धावा, 2017 मध्ये 2818 धावा, 2018 मध्ये 2735 धावा आणि 2019 मध्ये 2455 धावा केल्या होत्या.

Virat Kohli | Dainik Gomantak

साल 2020 मध्ये केएल राहुल भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने त्यावर्षात 847 धावा केल्या होत्या.

KL Rahul | Dainik Gomantak

साल 2021 मध्ये रोहित शर्माने भारताकडून सर्वाधिक 1420 धावा केल्या होत्या.

Rohit Sharma | Dainik Gomantak

साल 2022 मध्ये श्रेयस अय्यर 1609 धावांसह भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

Shreyas Iyer | Dainik Gomantak
Virat Kohli | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी