दैनिक गोमन्तक
2022 या वर्षात लोकांनी स्पोर्ट वेअर सर्वात जास्त ऑनलाईन ऑर्डर केले.
त्यानंतर ऑनलाईन ऑर्डर केले गेलेल्या वस्तुंमध्ये क्लिनिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रॉडक्टचा समावेश आहे.
कोरोनामुळे सहाजिक लोकांमध्ये स्वच्छतेबाबत सतर्कता निर्माण झाली आहे.
एअर फ्रायर्स पण मोठ्या प्रमाणात या वर्षी लोकांनी ऑनलाईन मागवले.
घरामध्ये लागणारी उपयोगातील वस्तु म्हणजे मिक्सर.
त्याची पण ऑनलाईन खरेदी लोकांनी जास्त केल्याचे आढळते.
वॉटर बॉटल पण मोठ्या प्रमाणात ऑनलाईन ऑर्डर झाली.
स्किन केअर प्रॉडक्टची ऑनलाईन खरेदी मोठ्या प्रमाणात या वर्षी झाली.
Beauty fridges म्हणजे सौंदर्य साधने ठेवण्यासाठी ज्या फ्रीजचा वापर होतो, त्याची मागणी यावर्षी खूप वाढली.