Akshata Chhatre
बादशाहांमध्ये सर्वात क्रूर कोण? असा प्रश्न जर का विचारला तर तुम्ही कोणाचं नाव घ्याल?औरंगजेब. पण तुम्हाला माहितीये का औरंगजेब बादशहापेक्षाही एक मुघल बादशाह क्रूर होता.
या बादशाहने त्याच्याच पोटच्या मुलाची निर्घृण हत्या केली होती. या बादशाहने त्याच्याच मुलाचे डोळे फोडले होत आणि नोकराचे हात देखील तोडले होते.
हा मुघल बादशहा आणखीन कोणी नसून अकबरचा मुलगा सलीम म्हणजेच जहांगीर होता.
१६०५ मध्ये अकबराच्या मृत्यूनंतर जहांगीर बादशाह झाला. जहांगीरच्या मुलाने त्याच्याच विरोधात बंड पुकारलं होतं.
मुलाच्या या वर्तवणुकीवर नाराज होऊन आणि याच रागातून त्याने मुलाचे डोळे फोडले होते. असं म्हणतात जहांगीरला ही सगळी क्रूरता त्याच्या डोळ्यांनी बघायला आवडायची.
जहांगीर बादशहा असताना त्याने एका नोकराचे हात सुद्धा कापून टाकले होते.