International Cricket मध्ये सलामीला सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटर्स

Pranali Kodre

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत 200 धावांची खेळी केली.

David Warner | Dainik Gomantak

हा सामना वॉर्नरचा कारकिर्दीतील 100वा कसोटी सामना होता.

David Warner | Dainik Gomantak

वॉर्नरने हे द्विशतक केल्याने तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत त्याने अव्वल क्रमांकावरील सचिन तेंडुलकरशी बरोबरी केली आहे.

David Warner | Dainik Gomantak

वॉर्नरने आत्तापर्यंत सलमीवीर म्हणून 45 शतके केली आहेत.

David Warner | Dainik Gomantak

सचिन तेंडुलकरच्या नावावरही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 45 शतके आहेत.

Sachin Tendulkar | Dainik Gomantak

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल असून त्याने सलामीला 42 शतके केली आहेत.

Chris Gayle | Dainik Gomantak

तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सनथ जयसूर्याच्या नावावर 41 शतके आहेत.

Sanath Jayasuriya | Dainik Gomantak

मॅथ्यू हेडनने सलामीला खेळताना 40 शतके केली आहेत.

Matthew Hayden | Dainik Gomantak

वॉर्नर, तेंडुलकर, गेल, जयसूर्या आणि हेडन यांनाच आत्तापर्यंत सलामीला 40 किंवा त्यापेक्षा अधिक शतके करता आली आहेत.

David Warner | Dainik Gomantak
Virat Kohli and Rohit Sharma | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी