मच्छरांसाठी घरात कॉइल लावत असाल तर सावधान! हे एकदा वाचाच...

Kavya Powar

संध्याकाळ होताच घरांमध्येही डास शिरतात. आपण कितीही खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवले तरीही डास घरात घुसतात आणि नंतर चावतात आणि माणसाचे जगणे कठीण करते.

Mosquito Coil Side Effects

यासाठी आपण मच्छरांची कॉइल लावतो. पण तुम्हाला माहित आहे का की हीच कोईल तुमचे जीवन नरक बनवू शकते आणि अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकते.

Mosquito Coil Side Effects

अनेकजण घराच्या आत कॉइल पेटवून ठेवतात. कॉइल जळल्यावर निघणारा धूर खोलीतील प्रदूषण पातळी वाढवू शकतो. यामुळे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज किंवा COPD होऊ शकतो.

Mosquito Coil Side Effects

एका अभ्यासानुसार, कॉइलचा धुराचा वास हा 100 सिगारेट ओढण्याइतका असू शकतो.

Mosquito Coil Side Effects

इतकंच नाही तर पूजेत वापरल्या जाणाऱ्या अगरबत्तीचा धूर 50 सिगारेट ओढण्याइतका आहे.

Mosquito Coil Side Effects

त्यामुळे जर तुम्ही रात्री मच्छरांसाठी कॉइल लावत असाल तर मच्छरदाणी लावून झोपा.

Mosquito Coil Side Effects