मॉर्निंग वॉकनंतर कोणते पदार्थ खावे?

Puja Bonkile

मॉर्निंग वॉकनंतर पौष्टिक आहार घेणे गरजेचे असते.

Healthy Food | Dainik Gomantak

दुध प्यावे

सकाळी फिरून आल्यावर दुध प्यावे.

Milk | Dainik Gomantak

भोपळ्याच्या बीया

भापळ्याच्या बीयांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Pumpkin Seeds | Dainik Gomantak

मोड आलेले कडधान्य

मोड आलेले कडधान्य खाणे देखील फायदेशीर असते.

sprouts | Dainik Gomantak

फळं

नियमितपणे सकाळी फिरून आल्यावर तुम्ही कोणतेही फळं खाऊ शकता.

Fruit Eating Tips | Dainik Gomantak

दही

सकाळी फिरून आल्यावर तुम्ही दही खाऊ शकता.

Curd | Dainik Gomantak

अंडी

अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Egg | Dainik Gomantak

गोव्यात बनवले जातात केळीपासुन स्वादिष्ट पदार्थ

Banana | Dainik Gomantak
येथे क्लिक करा