सकाळी उठल्यावर चहा-कॉफी नाही तर खा हे फळं

Puja Bonkile

अनेक लोक दिवसाची सुरूवात चहा किंवा कॉफीने करतात.

Coffee Or Tea | Dainik Gomantak

कारण त्यांना असे वाटते की चहा किंवा कॉफी प्यायल्याने त्यांना फ्रेश वाटते

Coffee Or Tea | Dainik Gomantak

पण असे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

Coffee Or Tea | Dainik Gomantak

मधुमेह असणाऱ्या लोकांनी सकाळी चहा कॉफी पिऊ नये

Diabetes | Dainik Gomantak

सकाळी उठल्यावर एक सफरचंद खावे

Apple | Dainik Gomantak

सफरचंद खाल्ल्याने इम्यूनिटि वाढते

immunity | Dainik Gomantak

सफरचंद खाल्ल्याने वजन निंत्रणात राहते

weight loss | Dainik Gomantak

या सवयींमुळे पती-पत्नीमधील नातं घट्ट अन् रोमँटिक होतं

Relationship Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा