Puja Bonkile
भोपळ्याच्या बीया खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
सकाळी भोपळ्याच्या बीयांचे सेवन आरोग्यादायी असतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढते यामुळे भोपळ्याच्या बीयांचे सेवन करावे.
चेहऱ्यावरचे पींपल्स कमी होतात.
हृदयासंबंधित आजार कमी होतात.
मधुमेह असणाऱ्या लोकांनी या बीयांचे सेवन करावे
केसांचे गळणे कमी होते.