सकाळी आवळ्यात 'ही' गोष्ट मिक्स करून प्यायल्यास मिळतील अनेक फायदे

Puja Bonkile

सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा ज्सुस प्यायल्यास अनेक फायदे होतात.

Amla | Dainik Gomantak

आवळा ज्युसमध्ये कोरफड मिक्स करून प्यायल्यास अनेक समस्या दूर राहतात.

वजन कमी

रोज सकाळी आवळा आणि कोरफड रस प्यायल्यास वजन कमी होते.

Weight Loss Tips | Dainik Gomantak

प्रतिकारशक्ती

आवळा आणि कोरफड रसामध्ये अनेक गुणधर्म असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

immunity | Dainik Gomantak

त्वचेसाठी

आवळा आणि कोरफड रस प्यायल्यास त्वेचेसाठी फायदेशीर असते.

Skin | Dainik Gomantak

केस मजबुत

आवळा केसांसाठी फायदेशीर असते. कोरफड मिक्स करून प्यायल्याने केस मजबुत होतात.

Long Hair | Dainik Gomantak

रक्तातील साखर नियंत्रणात राहते

आवळा आणि कोरफड रस प्यायल्यास रक्तातील साखर कमी होते.

blood sugar | Dainik Gomantak

पचन सुधारते

आवळा आणि कोरफड रस प्यायल्यास पचन संस्था सुधारते.

Stomach | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा