Puja Bonkile
रोज सकाळी ब्रेकफास्ट करणे गरजेचे आहे.
फलांच्या किंवा भाज्याच्या ज्युसमध्ये अनेक पोषक घटक असतात.
अनेक आजारांपासुन बचाव होतो.
ज्यूस तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवण्याचे काम करतात.
डाळिंबा रास फक्त चवदारच नाही तर आरोग्यदायी देखील असतो.
संत्र्याचा ज्युस प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळतो.
पालकाचा रस अनेक आजारातुन मुक्ती देतो.
सफरचंदचा ज्युस पिल्याने दिवसभर फ्रेश वाटते.
बीटचा सकाळी ज्युस पिणे फायदेशीर असते.