Mood Swings होत असेल तर करा 'हे' उपाय

Puja Bonkile

Mood Swing दूर करण्यासाठी काय करता येईल हे जाणून घेऊया.

शरीरात पाण्याचे प्रमाणात पाणी असले की चिडचिडपणा कमी होतो

Drinking Water | Dainik Gomantak

मुड स्विंगची समस्या असलेल्या लोकांनी व्यायाम करावा.

yoga

राग आल्यास दिर्घ श्वास घ्यावा.

Tips For Anger Control | Dainik Gomantak

नेहमी सकारात्मक वातावरणात आणि लोकांच्या संपर्कात राहावे.

positive | Dainik Gomantak

संतुलित आणि पोषक आहार देखील मुड चांगला ठेवण्यासाठी मदत करतात.

healthy food | Dainik Gomantak
Shravan Month | Dainikk Gomantak
येथे क्लिक करा