पावसाळ्यात राहा फिट अँड फाइन

Puja Bonkile

बाहेरून आल्यावर किंवा काही खाताना हात स्वच्छ धुवावे.

पाणी आणि ज्युस प्यावे.

Juice With Ice Cube | Dainik Gomantak

सकाळी कोमट पाणी प्यावे.

Drink Water | Dainik Gomantak

व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचे सेवन करावे

orange

आंघोळीच्या पाण्यात कडूलिंब आणि मीठ, डेटॉल टाकावे

Neem | Dainik Gomantak

नियमितपणे व्यायाम करावा

Yoga | Dainik Gomantak

पुरेशी झोप घ्यावी.

Tips for good sleep | Dainik Gomantak

जंक आणि फास्ट फूड खाणे टाळावे

junk food | Dainik Gomantak

मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन टाळावे.

fast food | Dainik Gomantak
Goa perfect destination | Dainik Gomantak