पावसाळ्यात अंजीर खाणे फायद्याचे

दैनिक गोमन्तक

फळे

फळे आपल्या निरोगी आरोग्यासाठी महत्वाची असतात.

Fig | Dainik Gomantak

जंतापासून बचाव

पावसाळ्यात आपल्याला सर्दी, खोकल्यासारखे आजारांपासून स्वत:चा बचाव करावा लागतोच, यासोबतच जंतापासूनदेखील स्वत:चा बचाव करावा लागतो.

Fig | Dainik Gomantak

जंताची समस्या

लहान मुलांमध्ये ही जंताची समस्या अधिक सामान्य होण्यामागील कारण म्हणजे हात किंवा दूषित वस्तूंद्वारे जंत पोटात जातात.

Fig | Dainik Gomantak

त्यामुळे स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्याच वेळी, बाहेरचे खाणे टाळावे.

Fig | Dainik Gomantak

आरोग्यासाठी फायदेशीर

पौष्टिकतेने परिपूर्ण अंजीर आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Fig | Dainik Gomantak

जंत दूर होतात

अंजीरच्या सेवनाने पोटातील जंतही दूर होतात.

Fig | Dainik Gomantak

ऑलिव्ह ऑईल

यासाठी सकाळी उठून रात्रभर ऑलिव्ह ऑईलमध्ये भिजवून ठेवलेले अंजीर खावे.

Fig | Dainik Gomantak
Coconut | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी