पावसाळ्यात ट्रेकिंगचा अनुभव हवाय? फोंडयात लपलाय 'मारुती गड'

Akshata Chhatre

मारुती गड

कवळे येथील शांतादुर्गा मंदिराजवळच्या एक टेकाडी प्रसिद्द आहे. मारुती गड नावाची ती छोटीशी टेकडी निसर्गप्रेमींना विशेष आवडते.

Maruti Gad Trek| monsoon treks in Goa

२०० पायऱ्या

२०० पायऱ्या असलेलं हे ठिकाण पावसाळ्याच्या दिवसात आणखीन खुलून दिसतं.

Maruti Gad Trek| monsoon treks in Goa

फोंडा शहर

फोंडा शहर मंदिरांसाठी खास प्रसिद्ध आहे, आणि विशेषकरून तुम्हाला एका वेगळ्या मंदिराला भेट द्यायची असेल तर यापेक्षा उत्तम पर्याय असू शकत नाही.

Maruti Gad Trek| monsoon treks in Goa

किलोमीटर

शांतादुर्गा मंदिरापासून साधारण किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे. तुम्हाला पावसाळ्यात ट्रेकिंग करायचं असेल तर नक्कीच हा विचार करू शकता.

Maruti Gad Trek| monsoon treks in Goa

विहंगम दृश्य

२०० पायऱ्या चढून वर गेल्यानंतर निसर्गाचं विहंगम दृश्य दिसतं. वरून दिसणारा नजारा मन मोहवून टाकणारा असतो.

Maruti Gad Trek| monsoon treks in Goa

फोटोग्राफी

तुम्हाला पक्षी टिपायला आवडत असतील किंवा इतर फोटोग्राफीची आवड तर या ठिकाणी एकदा नक्कीच भेट दिली पाहिजे.

Maruti Gad Trek| monsoon treks in Goa

लिंबू कसा चिरावा?

आणखीन बघा