Akshay Nirmale
गोव्यात प्रामुख्याने सुंदर समुद्रकिनाऱ्यांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक येत असतात. तथापि, सुंदर बीचेसशिवाय गोव्यात वर्षा पर्यटनासाठीची ठिकाणेही प्रसिद्ध आहे.
मडगाव रेल्वेस्टेशनपासून हा धबधबा सुमारे ५० किलोमीटर अंतरावर आहे. तो पावसाळ्यात ओसंडून वाहत असतो.
नेत्रावली अभयारण्यातील बामणबुडो हा धबधबा प्रसिद्ध आहे. भुपर धबधब्यापासून हा धबधबा जवळच आहे.
नेत्रावली अभयारण्यातच सावरी हा आणखी एक आकर्षक धबधबा आहे.
हा उंच धबधबाही अभयारण्यात आहे. त्यासाठी ४.५ किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो.
सर्वबाजुंनी हिरव्यागार झाडींनी नटलेल्या भागात कोतीगाव अभयारण्यात हा धबधबा आहे.
गोव्यातील दुधसागर हा धबधबा तर देशभरातील पर्यटकांचे आकर्षण आहे.