दैनिक गोमन्तक
गोव्यात वर्षा पर्यटन जोमात असून बामणबुडा धबधबा पर्यटकांना खुणावत आहे
काणकोण बसस्थानकापासून 20 किमी अंतरावर
सार्वजनिक वाहतुकीची सोय नाही
30 मीटरवरून कोसळणारा कुस्के धबधबा वर्षा पर्यटनाला चालना देत आहे.
काणकोण बसस्थानकापासून 30 किमी अंतरावर
खोतीगाव अभयारण्याच्या पर्तगाळ प्रवेशद्वारापासून 12 किमी
24 फूट उंचीवरून कोसळणारे पाणी, पांडवकालीन गुफा; हरवळे धबधबा फेसाळलाय
डिचोली शहरापासून 9 किमी
पावसाने जोर धरल्यामुळे धबधबा पर्यटकांनी फुलू लागला आहे
वाळपाईपासून 17 किमी अंतरावर