Puja Bonkile
चहापासून प्रत्येक भाजीमध्ये आल्याचा उपयोग प्रामुख्याने केला जातो.
तुम्हा आलं फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेऊ शकता.
यामुळे आल लवकर सुकत नाही
आलं जास्त वेळ टिकून ठेवायचे असेल तर असे करा स्टोअर कारवे
आलं फ्रिजमध्ये ठेवतांना कधाही मोकळ ठेउ नका.
आल्याला अका पिशवीत ठेवावे
तसेच आलं एका कपड्यात किंवा पेपरमध्ये ठेवावे.
आलं धुवुन फ्रिजमध्ये ठेवायचे असेल तर पहिले चांगले सुकवावे.