पावसाळ्यामध्ये धुतलेल्या कपड्यांचा वास येत आहे, तर फटाफट वापरा या टिप्स

गोमन्तक डिजिटल टीम

पावसाळ्यामध्ये कपडे धुताना डिटर्जेंट पावडर सोबत वेनेगरही वापरा. ते वापरल्यामुळे कपड्यामधून दुर्गंधि येणार नाही व बैक्टीरियापासूनही वाचतील.

cloth washing | Dainik Gomantak

सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे कपड्यामधून दुर्गंधी येते, तर कपडे धुतल्यानंतर कपाटात ठेवताना त्यांच्याखाली कापूर ठेवावा.

cloth washing | Dainik Gomantak

कपडे सुकवण्यासाठी तुम्ही इस्त्री आणि ड्रायर पण वापरू शकता. जेव्हा कपडे हलक्या असतात तेव्हा इस्त्री करा आणि त्यांना फॅन खाली लटकून ठेवा. जेणेकरून त्यांचा ओलावा कमी होईल आणि दुर्गंधी येणार नाही

cloth washing | Dainik Gomantak

पावसाळ्यामध्ये कपड्यांना कितीही सुकवले तर त्यांच्यामध्ये ओलावा राहतो अशामध्ये जिथे कपडे ठेवणार आहे तिथे काही खडूचे तुकडे ठेवावे. ज्यामुळे ओलावा कमी होऊन, दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल.

cloth washing | Dainik Gomantak

कपडे धुताना डिटर्जंट पावडर सोबत बेकिंग सोडा वापरला तर कपड्यामधील दुर्गंधी येणार नाही आणि कपडे फ्रेश वाटतात.

cloth washing | Dainik Gomantak

पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे कपड्यांमधून दुर्गंधी येते आणि फंगल इन्फेक्शन पण होउ शकते. अशावेळी कपड्यांमध्ये जर कडूलिंबाची पान ठेवली तर कपडे फक्त दुर्गंधी पासून दूर होणार नाही तर इन्फेक्शन पासून वाचण्यासही मदत होईल.

cloth washing | Dainik Gomantak
food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा