पावसाळ्यात मासिक पाळी दरम्यान घ्यावी खास काळजी

Puja Bonkile

मासिक पाळी

पावसाळ्यात मासिक पाळी दरम्यान महिलांनी खास काळजी घेणे गरजेचे आहे.

monsoon remedy for mensuration | Dainik Gomantak

खाजगी भाग स्वच्छ

मासिक पाळीच्या काळात महिलांनी आपला खाजगी भाग स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.

monsoon remedy for mensuration | Dainik Gomantak

एकच पॅड वापरू नये

मासिक पाळीच्या काळात महिलांनी दिवसभर एकच पॅड वापरू नये. 

monsoon remedy for mensuration | Dainik Gomantak

शारीरिक स्वच्छता ठेवणे

मासिक पाळीच्या काळात शारीरिक स्वच्छता ठेवणे देखील गरजेचे आहे.

monsoon remedy for mensuration | Dainik Gomantak

महिलांनी स्वच्छता ठेवावी

मासिक पाळीच्या काळात महिलांनी खाजगी जागा स्वच्छ ठेवणे खूप आवश्यक आहे. 

monsoon remedy for mensuration | Dainik Gomantak

आहाराची काळजी

मासिक पाळी दरम्यान आहाराची काळजी घ्यावी.

monsoon remedy for mensuration | Dainik Gomantak

ड्रायफ्रुट्स खावे

सुकामेवाचे सेवन करावे.

monsoon remedy for mensuration | Dainik Gomantak
Monsoon Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा