Puja Bonkile
पावसाळ्यात मोबाईलची काळजी घेणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात मोबाईलची काळजी घेण्यासाठी वॉटर प्रुफ कव्हर वापरावी.
पावसाळ्यात तुम्ही सील बॅग वापरु शकता.
पावसाळ्यात मोबाईल खिसा किंवा बॅगमध्ये ठेउ नका.
पावसाळ्यात बाहेर असतांना मोबाईल वापरणे टाळावे.
मोबाईल काही कारणास्तव भिजल्यास लगेच स्वच्छ कोरड्या कापड्याने पुसावे.
मोबाईल कोरडा होउपर्यंत चार्जिंगला लावू नका.
अशा प्रकारे तुम्ही पावसाळ्यात मोबाईलची काळजी घेउ शकता.