Kavya Powar
पावसाळ्यात मोबाईलची काळजी घेणे हा अत्यंत महत्वाचा विषय आहे
यासाठी तुम्ही काही खास टिप्स फॉलो करू शकता
पावसाळ्यात मोबाईल भिजू नये म्हणून वॉटरप्रूफ कव्हर वापरा
जर वॉटरप्रूफ कव्हरसाठी पैसे खर्च करायचे नसतील तर साधी प्लॅस्टिक बॅगही वापरू शकता
पावसाळ्यात कॉल घेण्यासाठी तुम्ही ब्लुटुथ हेडफोन वापरा, जेणेकरून फोन भिजणार नाही
पावसाळ्यात गाडीवर असाल तर फोन भिजू नये साठी मोबाईलला कॉल कट होण्याची सेटिंग करून ठेवा
एवढं सगळं करूनही फोन जर भिजलाच तर त्वरित दुरुस्त करून घ्या