Puja Bonkile
पावसाळ्यात वॉटरप्रुफ किंवा स्मजप्रुफचा वापर करावा
ब्राइट मेकअप एवजी लाइट मेकअप करावा
सेटिंग स्प्रे पावसाळ्यात वापरणे चांगले असते.
ब्लोटिंग शीट्स सोबत ठेवावे
मेकअप करण्यापुर्वी बर्फ लावावा.
फेस मिस्ट स्प्रेचा वापर करावा
तसेच पावसाळ्यात लाँग लास्टिंग मेकअपसाठी सेटिंग पावडरचा वापर करावा.
पावासाळ्यात वॉटर बेस प्रोडक्टचा वापर कारावा