Puja Bonkile
पावसाळ्यात मेकअप खराब होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेउया.
पावसाळ्यात मेकअप करण्यापुर्वी प्राइमर लावावे
पावसाळ्यात मेकअप करतांना हलके फाउंडेन लावावे
डोळे आणि ओठ हायलाइट करावे
वॉटरफ्रुप आयलाइनर वापरावे
तलकटपणा कमी होण्यासाठी पावडर लावावे.