Puja Bonkile
पावसाळा सुरु झाला की मक्याचे कणीस खाण्याची मजा काही वेगळीच असते.
भुरभुर पडणारा पाऊस आणि गरमागरम लिंबु मसाला टाकून मक्याचे कणीस खाण्याची मजाच वेगळी असते.
पण मक्याचे कणीस खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहितीय का?
मक्याचे कणीस खाल्ल्याने दात मजबुत होतात.
मक्याचे कणीस खाल्ल्याने कफ कमी होतो.
भाजलेल्या कणीसपासून 50 टक्के अँटी-ऑक्सीडेंट्स वाढतं. कँसरवर देखील हे लाभदायक आहे.
मुतखड्याचा त्रास असल्यास मक्याचे कणीस खावे
गर्भवती महिसांसाठी सुद्दा मक्याचे कणीस काणे फायदेशीर असते.