पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी करा 'या' मसाल्यांचे सेवन

Puja Bonkile

रोगप्रतिकारशक्ती कमी

पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असते यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

Dainik Gomantak

हळद

हळद औषधीयुक्त मसाला पदार्थ असुन शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

हळद | Dainik Gomantak

आलं

आलं पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

ginger | Dainik Gomantak

लसुण

पावसाळ्यात लसुणचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

Garlic | Dainik Gomantak

दालचीनी

दालचीनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते

dalchini | Dainik Gomantak

काळेमिर

काळेमिर रक्तभिसरण चांगले ठेवते.

black paper | Dainik Gomantak

जिरं

जिरं संसर्गापासून दुर ठेवते.

Jeera | Dainik Gomantak
Goa perfect destination | Dainik Gomantak
येथे क्लिक करा.