Puja Bonkile
पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते यामुळे सकस आहार घेणे गरजेचे असते.
पावसाल्यात ब्रोकोलीचे सेवन करणे गरजेचे आहे.
दही खाल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.
लसूण खाणे आरोग्यदायी असते.
योगा करणे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते.
निरोगी राहण्यासाठी फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
सुकामेवा खाणे आरोग्यासाठी फायदेसीर असते.
पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मसाल्यांचा वापर करावा.