Kavya Powar
पावसाळ्यात केस खूप कमकुवत होतात
अशा परिस्थितीत केसांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
मजबूत केसांसाठी निरोगी आहार आवश्यक आहे.
पावसाळ्यात केसांना मसाज करणे खूप गरजेचे असते
पावसाळ्यात केसांना कंडिशनर खूप आवश्यक आहे.
पावसात केस वाळवा मगच कंघी करा
जर पाऊस पडत असेल तर केसांना पावसाच्या पाण्यापासून वाचवा