Puja Bonkile
पावसाळा सुरू झाला असून अनेक आजार देखील घेऊन आला आहे
यामुळे पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात कोमट पाणी पिणे फायदेशीर राहते.
कोमट पाणी पिल्याने पाण्यातील जीवजंतू मरून जातात.
पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचे असेल तर स्वच्छ आणि निर्जंतुक असणे गरजेचे आहे
पाण्यात तुरटी फिरवावी
पावसाळ्यात पाणी गाळून आणि उकळूच प्यावे
पावासाळ्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे चांगले असते.