Puja Bonkile
पावसाळ्यात किवी खाल्यास पोटाच्या समस्या कमी होतात.
किवी दिसायला जरी लहान असेल तरी खुप फायदेशीर असते.
हे फळ सर्व सीझनमध्ये उपलब्ध असते
किवी डोळ्यांसाठी खुप चांगले असते.
किवी रक्तदाब कमी करण्यास मदत करते.
पचनासाठी किवी पचनासाठी उत्तम आहे.
शरीरातील अनेक कमतरता भरून काढते.
किवी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.