Puja Bonkile
पावसाळ्यात पोटाचे आजार कमी करायचे असेल तर सब्जाचे सेवन करावे.
सब्जामध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शिअम यासारखे अनेक घटक असतात.
सब्जा खाल्याने डोकेदुखी कमी होते
ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या असते त्यांनी सब्जा खावे
त्वचे संबंधित असलेले आजार कमी होतात
सब्जा शरिरातील उष्णता कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
केसांच्या आरोग्यासाठी सब्जा चांगले असते.