Puja Bonkile
पैसे कमवण्यासोबतच त्याची बचत देखील करावी.
शॉपिंगला जाण्यापुर्वी वस्तुंची यादी करावी.
बाहेर गेल्यावर खाण्यावर जास्त खर्च न करता घरून पदार्थ घेऊन जावे.
गरज नसलेल्या वस्तुंची खरेदी करू नका.
डिस्काउंट असलेल्या वस्तु खरेदी करावी
इनकम वाढण्यावर भर ध्यावा
म्युचिअल फंड, बँक एफडी आणि सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करावी.