Kavya Powar
मनी प्लांट एक अशी वनस्पती आहे जी कोणत्याही ऋतूमध्ये कुठेही सहजपणे लावता येते.
मनी प्लांट लावताना या गोष्टी लक्षात ठेवा
1. मनी प्लांट योग्य दिशेने असणे
2. मनी प्लांट कधीही ईशान्य दिशेला लावू नये
3. मनी प्लांट लावताना त्याचा जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या.
4. मनी प्लांट सुकू देऊ नका
5. मनी प्लांटचा व्यवहार करू नका