Kavya Powar
घरी मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते.
याचे वास्तूशास्त्रात खूप महत्वाचे स्थान आहे
पण यावेळी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे
मनी प्लांट चोरीचे नसावे
हे नेहमी दक्षिण दिशेला ठेवावे
मनी प्लांट कधीही सुकणार नाही याची काळजी घ्यावी
मनी प्लांट मातीत किंवा पाण्यात लावावे