Kavya Powar
आपल्यापैकी अनेकांना मोमोज् खायला आवडत
मात्र तुम्हाला माहिती आहे का? मोमो खाण्याचे अनेक तोटे होतात
मोमोज् आतड्यांना चिकटतात ज्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होऊ शकते
मोमोज् खाल्ल्याने शरीराला अनेक आजार होऊ शकतात.
त्यामुळे मधुमेह वाढू शकतो
हे केमिकलयुक्त मोमोज् खाल्ल्यास लठ्ठपणा वाढतो.
यामुळे मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम होतो तसेच रक्तदाब वाढणे यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.