प्रसिद्ध मॉडेलची गोळी झाडून हत्या, 11 दिवसांनी सापडला मृतदेह

Pramod Yadav

दिव्या पाहुजा

प्रसिद्ध मॉडेल दिव्या पाहुजाच्या हत्येने संपूर्ण हरियाणा हादरला.

Divya Pahuja

मृतदेह

अखेर 11 दिवसांनंतर फतेहाबाद येथील कालव्यात दिव्याचा मृतदेह सापडला आहे.

Divya Pahuja

गँगस्टर संदीप

दिव्या पाहुजा ही गँगस्टर संदीप गडोलीची मैत्रीण होती आणि 2 जानेवारीला तिची हत्या झाली होती.

Divya Pahuja

एकजण अटकेत

याप्रकरणी पोलिसांनी बलराज गिलला अटक केली असून, चौकशीच्या आधारे गुरुग्राम पोलिसांनी दिव्याचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढला.

Divya Pahuja

हॉटेल

गँगस्टर संदीप गडोलीची मैत्रीण दिव्या (वय 27) हिला मंगळवारी पाच जणांनी हॉटेलच्या खोलीत नेले.

Divya Pahuja

गोळ्या झाडून हत्या

मॉडेल दिव्याची गुरुग्राममधील हॉटेलच्या खोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Divya Pahuja

ब्लॅकमेलिंगचा आरोप

दिव्या हॉटेल मालकाला 'अश्लील फोटो'साठी ब्लॅकमेल करून पैसे उकळत होती असा आरोप केला जात आहे.

Divya Pahuja
आणखी पाहण्यासाठी